लाडक्या बहिणींना १५०० एवजी देणार २१०० रु. / एकनाथ शिंदे याचं सर्वात मोठा निर्णय बहिणींसाठी.

काय आहे संपूर्ण प्रकरण ? नुकत्याच झालेल्या कोल्हापूर येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत मा. शिंदे यांनी “लाडक्या बहिणींना आमच्यासरकारने दरमहा १५०० रुपये मदत सुरू केली. ही योजना कधीच बंद होणार नाही. उलट आमचे सरकार आले तर ही रक्कम १५०० रुपयांवरुन २१०० रुपये केली जाईल,”‘ असे आश्वासन देऊन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिण्नीचे मने जिकली … Read more