शेतकरी वशिष्ट ओळखपत्र / Farmer ID Card Maharashtra Registration Online 2024 | farmer id card online apply | farmer id kaise
जय शिवराय मित्रांनो: शेतकऱ्यांचे विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आयडी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र देण्याचे मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. याच्यासाठी ऍग्रेस टॅग हा प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे .आणि देशभरातील जवळजवळ 23 राज्यांच्या माध्यमातून केंद्र शासनाचे हा प्रकल्प राबवण्यासाठी सहमती दिलेली आहे . आणि याच्यामध्ये महाराष्ट्राने देखील प्रकल्प राबवायला … Read more