भांडी संच मिळवण्यासाठी लगेच अर्ज करा – apply now
भारतामध्ये आणि त्यातच महाराष्ट्र मध्ये देखील अनेक गोरगरीब जनता व तसेच आपल्या पोटाची उपजीविका भागवण्यासाठी बांधकाम व त्याचबरोबर असलेले हेल्पर व्यक्ती हे काम करत असतात. व त्याचबरोबर त्यांच्या कष्टाची किंमत बघून महाराष्ट्राने म्हणजेच महाराष्ट्र शासनाने त्या गोरगरीब जनतेसाठी आर्थिक दृष्ट्या त्यांची मदत होण्यासाठी वेगवेगळ्या विविध योजना सुरू केलेले आहेत. त्यामध्ये शैक्षणिक कल्याण असो कुटुंब कल्याण असो किंवा स्वास्थ कल्याण असो इत्यादी योजना तर आहेत परंतु त्याचबरोबर यामध्ये एक नवीन योजना. सुरू केलेले आहे ती म्हणजे महाराष्ट्र कामगार मंडळातील नोंदणीकृत कामगार यांना मोफत भांडी संच वाटप योजना व तसेच गृहपयोगी संच योजना.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगाराला त्याच्या दैनंदिन घरगुती वापरासाठी लागत असणारे आवश्यक भांडी हे मोफत दिले जाणार आहे.
आजच्या या लेखामध्ये आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर प्रमाणे जाणून घेणार आहोत.
योजनेची प्रमुख उद्दिष्टे –
मोफत भांडी संच वाटप योजना किंवा मोफत ग्रोपयोगी संच वाटप योजना ही महाराष्ट्रात बांधकाम कामगार लोकांसाठी त्यांच्या रोजच्या गरजांच्या पूर्ततेसाठी सुरू करण्यात आलेली आहे. माध्यमातून गोरगरीब कामगारांना फ्री मध्ये भांडी वाटप केले जाते. घरामध्ये भाजी भाकरी देण्यासाठी योग्य ती सोय नसल्यामुळे व तसेच जीवनावश्यक जीवन जगत असताना माणसाला ज्या ज्या गोष्टी लागतात व ती गोष्ट नसल्यास माणसाला तसेच कामावर जावे लागतात त्या सर्व वस्तू सर्वसामान्य कामगार पर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा त्यांच्या योग्य पाऊस होईल.
मोफत घरगुती संच योजनेचा प्रमुख वैशिष्ट्य.-
1. भांडेच्या किटमध्ये काय काय आहेत –
यामध्ये कामगाराला विविध प्रकारची भांडी दिली जाते त्यामध्ये चार मोठाले ताठ, चार पाणी पिण्याचे ग्लास, तीन भोगवणे, त्यांची झाकणे व त्याचबरोबर वाढण्याचा चमचा, दोन लिटर पाणी मावेल तेवढा मोठा पाण्याचा जग, स्टीलची मोठी कढई त्याचबरोबर स्टेनलेस स्टीलचा कुकर व पाणी स्टोरेज साठी एक मोठी पाण्याची टाकी इत्यादी गोष्टीचा समावेश आहे.
2. कामगारांनो या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला यासाठी महाराष्ट्र कामगारांची ऑनलाईन प्रकारे असलेली नोंदणी ही पूर्ण करावी लागते. व तसेच या अर्ज प्रक्रियेमध्ये आवश्यक असलेली कागदपत्र आणि अर्जदाराचे नोंदणी ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या पोर्टलवर सुद्धा तपासली जाते.
बांधकाम कामगार नोंदणी अट –
मोफत भांडी संच वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराने सर्वप्रथम जवळच्या ऑफिस किंवा जवळच्या सीएसटी केंद्रावर जाऊन ऑनलाइन प्रकारे नोंदणीकृत होणे आवश्यक आहे. ऑनलाइन प्रकारे अर्ज सादर केल्यानंतर एका महिन्यामध्ये तुमचा अकाउंट हे क्षत्रिय केल्या जातात आणि त्यानंतर समोरच्या योजनांची फायदा घेता येतो.
अर्जाची प्रक्रिया-
कामगारांनो मोफत भांडी सिंगचे वाटप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता यामध्ये अर्ज करत असताना तुम्हाला ग्रुपयोगी संच वाटप योजनेचा मागणी अर्ज तसेच बँकेचे पासबुक व कामगार पावती इत्यादी गोष्टी लागतात या गोष्टी बरोबरच तुमच्या बोटांचे ठसे आणि दोन पासपोर्ट लागतात.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय –
वरील सर्व अटींची पात्रता जर कोणी कामगार करत असेल व तसेच त्याची पावती सक्रिय असेल आणि त्याने कॅम्प ला जाऊन ऑनलाईन प्रकारे आपल्या हाताचे ठसे व संबंधित कागदपत्रे देऊन संपूर्ण नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण केली असेल तर त्याच्या अर्जावर अर्क प्रक्रिया पूर्ण करून त्यांना संबंधित अधिकाऱ्याकडून मोफत भांडी संच दिला जातो. बांधकाम कामगाराच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
कोणकोणते भांडे मिळणार आहे–
या योजनेद्वारे बांधकाम कामगाराला घरामध्ये कम पडणारे ही सर्व भांडे घरामध्ये वापरासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत खालील प्रमाणे भांड्यांचा संच हा लाभार्थ्याला फ्री मध्ये दिला जातो.
• चार जेवणाचे ताट
• पाणी पिण्याचे चार ग्लासेस सेट
• तीन भोगूने व त्यांची तीन झाकणी सेट
• भातवाडी चमचा
• दोन लिटर पाणी मावेल इतकी जग सीट
• स्टेनलेस स्टीलची कढाई
• पाच लिटर मटेरियल मारण्यासाठी चे कुकर
• पाण्याची टाकी
मोफत भांडी संच योजनेच्या अटी व शर्ती –
योजनेमध्ये भाग घेण्यासाठी कामगाराने सर्वप्रथम जवळच्या डब्ल्यू एफ सी ऑफिसला जाऊन ऑनलाईन प्रकारे नोंदणी करून घेणे ही अत्यंत आवश्यक आहे. आणि जर एखाद्या कामगाराची नोंदणी असेल आणि रिन्यूअल नसेल तर करावे लागते.
अर्जासाठी पात्रता कोणती-
या योजनेमध्ये भाग घेत असताना सर्वप्रथम लाभार्थी बांधकाम कामगाराचा असावा.
दुसरी गोष्ट म्हणजे बांधकाम कामगाराच्या नोंदणीची स्थिती ही सक्रिय असावी.
त्याचबरोबर कामगारांना अर्ज करत असताना आवश्यक असलेली कागदपत्रे व पासपोर्ट फोटो पुरवलेले असावे.
अर्ज कसा करावा –
कामगारांना गुरुउपयोग वस्तू मिळवण्यासाठी MAHABOCW या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन प्रकारे अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज करत असताना अर्जदाराला त्याच्या पर्सनल माहिती बरोबरच त्याच्या रहिवासी चा पत्ता व बँकेचे डिटेल भरणे आवश्यक असते त्याचबरोबर राशन कार्ड ची माहिती ही सुद्धा अचूकपणे भरावी लागते. ही सर्व माहिती वरती डब्ल्यू एफ सी ऑफिस ऑनलाईन प्रकारे चेक करून तुमचा अर्ज मंजूर करते व त्यानंतर तुम्हाला भांडी संच दिला जातो.
अधिकृत वेबसाईट ला भेट द्या – https://mahabocw.in
FAQs
Maharashtra kamgar mandal, kamgar mandal Maharashtra, Maharashtra bandh kamgar mandal, महाराष्ट्र कामगार मंडळ, महाराष्ट्र कामगार मंडळ ऑनलाईन नोंदणी, महाराष्ट्र कामगार मंडळ मोफत भांडी संच, मोफत भांडी संच कामगार मंडळ, महाराष्ट्र कामगार मंडळ ऑनलाईन नोंदणी, महाराष्ट्र कामगार मंडळ 90 दिवसाचे प्रमाणपत्र पीडीएफ, महाराष्ट्र कामगार मंडळ स्कॉलरशिप फॉर्म, महाराष्ट्र कामगार मंडळ भांडे अर्ज पीडीएफ, कामगार मंडळ पेटी फॉर्म पीडीएफ