लाडक्या बहिणींना १५०० एवजी देणार २१०० रु. / एकनाथ शिंदे याचं सर्वात मोठा निर्णय बहिणींसाठी.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

नुकत्याच झालेल्या कोल्हापूर येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत मा. शिंदे यांनी “लाडक्या बहिणींना आमच्यासरकारने दरमहा १५०० रुपये मदत सुरू केली. ही योजना कधीच बंद होणार नाही. उलट आमचे सरकार आले तर ही रक्कम १५०० रुपयांवरुन २१०० रुपये केली जाईल,”‘ असे आश्वासन देऊन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिण्नीचे मने जिकली आहे .

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

महायुती सरकारच्या उमेदवारांच्या – प्रचार निमित्त  सातारा व कोल्हापूरात झालेल्या सभांमध्ये ते आज बोलत होते.

कोल्हापूरच्या सभेत उपमुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

तिन्ही नेत्यांनी जनतेला १० आश्वासने दिली

कोण कोणत्या आहे त्या १० घोषणा जाणून घेऊयात

**महिलांसाठी काय ?

१. ) महायुती ची महात्ताव्च्या १० आश्वासानामध्ये त्यांनी पहिले स्थान महिलांना देत , त्यांच्या करिता महाराष्ट्राच्या गृह खात्यामध्ये म्हणजे महाराष्ट पोलीस भरती मध्ये प्राधान्य देत

२५००० इतक्या जागा महिनासाठी राखीव ठेवण्याची मोठी घोषणा केली आहे.

* शेतकर्यांसाठी काय तरतूद करणार आहे ?

ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील महिलासाठी प्रती महिना १५०० रुपये देऊन शिंदे साहेबांनी सर्व बहिण्निचे लाडके भाऊ म्हणून चर्चेत राहिले त्याच प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र कृषी क्षेत्रात सुद्धा लक्षणीय अशी गोष्ट ती म्हणजे सर्व शेतकऱ्यांना प्रती महिना वर्षाला १२ हजार वरून २४००० इतका करण्याच म्हत्व्वाच बदल करून आणायचे ठरवले आहे .

तसेच जे काही शेतकरी गरीब शेतकरी आहेत त्याचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देखील दिले .

वीज बिलामध्ये ३० % कपात करून ज्यांना ज्यास्तीत जास्त सौर आणि अक्षय उर्जेवर भर देण्याचे आश्वाष्ण दिली आहे .

  • हातावर पोट असलेल्या गरीब जनते साठी काय ?

महाराष्ट्रातील गरीब जनतेला जे काही गरीब दुबळे लोक आहेत त्यांना मदतीचा हात म्हणून प्रतेक गरिबाला

अन्न राहण्यासाठी घरे म्हणजेच घरकुल आम्ही देहून अस सुद्धा त्यांनी सांगितल .

  • राजीव गांधी निराधार योजना / संजीव गांधी निराधार योजंना तसेच अपंग पेन्शन धाकांसाठी महत्वाचे निर्णय .

वयोवृद्ध पेन्शन धाकांसाठी त्यांना जे काही वेतन मिळत जे कि १५०० इतक आहे आता यामाद्धे सुद्धा वृध म्हातारा लोकांचे मन समजून घेत त्यांनी आता महिन्याला २१०० रूपेये

टाकण्याच निर्णय घेतला आहे .

  • सुशिक्षित बेरोजगारांसाठी काय ?

  • महारष्ट्रातील तमाम सुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी शिंदे सरकारने २५ लाख रोजगार निर्मित व १० लाख विद्यार्थ्यांना महिन्याला प्रती महिना १० हजार रुपयांचे विद्या वेतन देण्याचे वचन सुद्धा दिले .

 

अंगणवाडी सेविका / मदतनीस तसेच आशा सेविकांसाठी काय ?

अंगणवाडी सेविका / मदतनीस तसेच आशा सेविकांसाठी शिंदे सरकार आल्यास १५००० रुपये वेतन तसेच त्यांना सुरक्षा देनायचे ठरवले आहे .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2 thoughts on “लाडक्या बहिणींना १५०० एवजी देणार २१०० रु. / एकनाथ शिंदे याचं सर्वात मोठा निर्णय बहिणींसाठी.”

Leave a Comment